Reasoning Practice Test 22 January 2026

Welcome to your Reasoning Practice Test 22 January 2026

खालीलपैकी सर्वांत मोठा अपूर्णांक शोधा

श्री रवी आणि प्रियांकाने त्यांचा वाढदिवस शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2005 रोजी साजरा केला. त्याच वारी ते पुढचा वाढदिवस कधी साजरा करतील?

दोन संख्यांचा मसावी 16 आहे आणि त्यांचा लसावी 160 आहे. जर एक संख्या 32 असेल, तर दुसरी संख्या काय असेल?

18 महिला एक काम 12 दिवसांत आणि 12 पुरूष तेच काम 9 दिवसांत पूर्ण करतात. तेच काम 8 पुरूष आणि 8 महिला किती दिवसांत पूर्ण करू शकतील?

x²-9x+20=0 या वर्गसमीकरणाची मुळे आहेतः

दिलेली अदलाबदल : चिन्हे आणि तसेच आकडे 2 आणि 5 तर 18+ 6x32-5 चे मूल्य किती ?

सरळ रूप द्या: 5556+ 6329+7709+2134 + 8642=?

दिलेल्या शब्दापासून खालील शब्दांपैकी कोणता शब्द तयार केला जाऊ शकत नाही? ARCHITECTURE

सहा मुलाच्या गटामध्ये, Q हा P पेक्षा उंच आहे पण L इतका उंच नाही. M हा N आणि पेक्षा उंच आहे पण P इतका उंच नाही.

रु. 56 ला वस्तूची विक्री करून मिळणाऱ्या नफ्याची टक्केवारी ही ती जेव्हा रु. 42 ला विकली जाते त्याच्या तिप्पट आहे. वस्तूची खरेदी किमतः

प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकते असा पर्याय निवडाः √x/27= 4

सूचनाः खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर/शब्द/संख्या निवडा. दिलेला संच (6, 18, 54)

जर ABCD चौकोनाची कर्णरेषा AC 5/2 सेंमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ?

रांगेच्या दोन्ही टोकांकडून मी सातव्या स्थानावर आहे. तर रांगेत एकूण किती लोक आहेत ?

6 ते 7 वाजण्यादरम्यान कोणत्या वेळी मिनिट आणि तास काटा परस्परांशी तंतोतंत जुळेल?

462 ही संख्या एका संख्येच्या 42% आहे. संख्या काय?

सूचनाः खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर समूह निवडा. UOGP: UOJS:: UNAM: ?

खालील पैकी कोणते पूर्ण वर्ग नाही?

सूचनाः दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते निवडा.

एक धन संख्या जिचे वर्गमूळ हे 100 पेक्षा कमी आहे, ती संख्या यांच्या दरम्यान असेल

Leave a Comment