Reasoning Practice Test 23 January 2026

Welcome to your Reasoning Practice Test 23 January 2026

निर्देशः खालीदिलेल्या अक्षराच्या क्रमात काही अक्षरे गहाळ केली आहेत ते त्या क्रमाने खाली दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे ab_baca__ab_b_bc

84864 खालीलपैकी कोणासोबत विभाज्य आहे?

A हे B चे आजोबा आहेत. B हि C ची बहिण आहे. C ही D ची मुलगी आहे. D हा E चा पती आहे. C चे E बरोबर काय नाते आहे?

P हा Q च्या ईशान्येला 45 मी. वर आणि R हा Q च्या वायव्येला 45 मी. वर असल्यास, P पासून २ कोणत्या दिशेस आहे?

निर्देशः खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात, मालिकेमधील एक संख्या चुकीची आहे. चुकीची संख्या शोधा. 3, 5, 12, 39, 154, 772, 4634

Estimate the capillary rise in a soil with a void ratio of 0.60 and an effective size of 0.01 mm. Take C = 15 mm²

एक माणूस आपल्या घरापासून चालण्यास सुरु करतो आणि 5 कि.मी. दक्षिण दिशेला चालतो. मग तो डावीकडे वळून आणि 4 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 3 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो. मग तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. त्याच्या घरापासून तो किती कि.मी. दूर आहे?

राम जवळ श्याम पेक्षा 25 रूपये जास्त आहेत. श्याम जवळ आकाश पेक्षा 50 रूपये कमी आहेत. आणि आकाश जवळ विमल पेक्षा 20 रूपये जास्त आहेत. तर पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? (A) राम कडे विमल पेक्षा 5 रूपये कमी आहेत. (B) श्याम कडे विमल पेक्षा 30 रूपये कमी आहे.

अनुभा आणि तिच्या आईच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर 1:2 आहे. आतापासून 6 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:20 होईल. 18 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होते?

___ is NOT a dechlorinating agent.

A soil specimen has a water content of 25% and a wet unit weight of 21 kN/m³, the dry unit weight will be _

The angle between maximum shear strain axis & principle strain axis is equal to ___ degree.

जर 'a' म्हणजे '', 'b' म्हणजे '+', 'c' म्हणजे '', 'd' म्हणजे 'x', तर 24a6d4b9c8 = ?

एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये, जर ADVANTAGE हा शब्द EFWEPVEHI असा कूटबध्द केला जात असेल, DUPLICATE हा शब्द त्या भाषेत कसा कूटबध्द केला जाईल?

जर 8° - 10b आणि 25b, तर 'a' बरोबर कितीः

निर्देशः खालील प्रश्नांमध्ये प्रश्न चिन्हाच्या (?) जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे? 3739+164×27=?

The value of the co-efficient of permeability of a soil with an effective diameter of 0.15 mm will be (Take C = 120)

निर्देशः खालील प्रश्नांमध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी (?) काय येईल? 348+29×15+156=(?)3+120

कंटेनरमधून 6 लिटर दूध काढले आणि त्या जागी पाणी टाकले. पुन्हा 6 लिटर मिश्रण काढले आणि त्याच्या जागी पाणी घातले. त्यामुळे त्या दोन कार्यांनंतर कंटेनरमधील दूध आणि पाण्याचे प्रमाण हे 9: 16 झाले. मिश्रणाचे प्रमाण किती आहे?

खालील शब्दांची चढत्या क्रमाने मांडणी करून खाली दिलेल्या प्रतिसादांमधून कोणता अर्थपूर्ण क्रम असेल? 1. आई 2. बालक 3. दूध 4. रडणे 5. हसणे

Leave a Comment