Welcome to your Reasoning Practice Test 28 January 2026
(9m³ +12m²-6m²) द्वारे विभाजित करा 3m² =
िशिष्ट भाषेमध्ये, limbs ना feet म्हटले जाते, feet ला knee म्हटले जाते, knee ला toe म्हटले जाते, toe ला fingers म्हटले जाते आणि fingers ला nails म्हटले जाते, तर toe म्हणजे काय?
योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण कराः ppqqr_p_qqrrppq_r_
एक फासा फेकला आहे. 6 पेक्षा मोठा अंक प्राप्त होण्याची संभाव्यता किती आहे?
जर PHENOL चा सांकेतिक शब्द OGDMNK असा बनवला जात असेल तर HYDROGEN चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
जर एका विशिष्ट भाषेमध्ये, JEA TON SAZ म्हणजे HOW ARE THEY आणि SAZ LIV TON म्हणजे there they are आणि TON SAZ PIC म्हणजे THEY ARE MANY, तर कोणता शब्द THERE ला दर्शवतो?
जर # / 3x² yz = 2xyz असेल, तर # म्हणजे ____असले पाहिजे.
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 3, 18, 38, 63, 93, 128, _____
86. जर तीन पूर्वग्रहरहित नाण्याची नाणेफेक केली, तर शून्य छापा पडण्याची संभाव्यता काय आहे?
समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 120 चौ. से.मी. आहे. जर एक कर्ण 20 से.मी. असेल, तर दुसरा कर्ण ___ असला पाहिजे.
0, 1, 2, 3, 5 सोबत 2 ने विभाज्य असलेल्या किती 5 अंकी संख्या तयार करता येतील?
सलग तीन पूर्णांकांची बेरीज 45 आहे. तर त्यांपैकी सर्वात मोठा पूर्णांक _____ आहे.
एका समांतरभुज चौकोनाच्या दोन लगतच्या बाजू 5 से.मी. आणि 8 से. मी. आहेत. त्याची परिमिती ____ आहे.
जर समभुज चौकोनाचे कर्ण 6 मी. आणि 8 मी. असतील, तर त्याची बाजू ____ असेल.
(986) 986 संख्येचा शेवटचा अंक ____ आहे.
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 1, 9, 25, 50, 81
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अक्षरं आणि अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः i.kuire2030erkui ii.kuire2030eikui iii.kuire2030erkui iv.kuire2030erkui
75 च्या 56% + 150 च्या 10% = ?
सरासरी काढा. 21, 29, 37, 45, 53, 61
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 3, 7, 11, 16, 19, 23