Reasoning Practice Test 31 January 2026

Welcome to your Reasoning Practice Test 31 January 2026

मुलांच्या ओळीमध्ये, जर A हा डावीकडून दहावा आहे आणि B हा उजवीकडून नववा आहे, जर त्यांची स्थाने बदलली, तर A हा डावीकडून पंधरावा मुलगा येत आहे. ओळीमध्ये किती मुलं आहेत?

जर राहुलने त्याच्या नफ्याचा अंदाज विक्री किंमतीच्या 20% आहे असे मानले, तर त्याच्या वास्तविक नफ्याची टक्केवारी किती असली पाहिजे?

6 मी. लांबी आणि 5 मी. रुंदीच्या घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ 126 चौ. मी. आहे, तर त्याची उंची काय असेल?

अशी सर्वात लहान संख्या जिचे वर्गमूळ आणि घनमूळ दोन्हीही नैसर्गिक संख्या आहेत,___ ती आहे.

A आणि B च्या वयांचा गुणाकार 21 आहे. जर A आणि B च्या वयामधील फरक 4 असेल, तर A चे वय काढा.

जर व्याज अर्ध वार्षिकरित्या एकत्र केले जात असेल, तर रु. 5000 वर 12 वर्षासाठी प्रति वर्ष 12% दराने चक्रवाढ व्याज काढा.

खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अक्षरं आणि अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः i.3214eeqt4123 ii.3214reqt4123 iii.3214reqt4123 iv.3214reqt4123

शब्दाची गोंधळलेली अक्षरे खाली दिली आहे. प्रत्येक अक्षराला क्रमांक दिला गेला आहे. अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी संख्यांनुसार सूचित केल्याप्रमाणे अक्षरांचा योग्य क्रम देत असलेला विकल्प निवडा. TLEMNA 123456

12 मी. लांब, 9 मी. रुंद आणि 8 मी. उंच खोलीमध्ये ठेवल्या जाऊ शकणाऱ्या सर्वात लांब गजाची लांबी काढा.

एका मंदिरात 25 दंडगोलाकार खांब आहेत. प्रत्येक खांबाची त्रिज्या 28 से.मी. आहे आणि उंची 4 मी. आहे. रू. 8 प्रति मी. 2 दराने खांबांच्या वक्राकार पृष्ठभागाला रंगवण्यासाठी एकूण किती खर्च येईल?

सरासरी काढा. 44, 91, 11, 55, 66, 39

960 चे दोन असे भाग करा, कि एक दुसऱ्यापेक्षा 26 ने मोठा असेल.

योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण कराः mmn_mmnn nn

जर RICKSHAW चा सांकेतिक शब्द PKAMQJYY असा बनवला जात असेल तर BICYCLE चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल? If RICKSHAW is coded PKAMQJYY, then how is BICYCLE coded?

जर ROHIT चा सांकेतिक शब्द SPIJU असा बनवला जात असेल तर MOHIT चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?

खालीलपैकी काय 7/9 आणि 6/7 च्या दरम्यान येते?

एक कार 48 लिटर पेट्रोलमध्ये 432 कि.मी. चा प्रवास करते. 20 लिटर पेट्रोलमध्ये ती कार किती प्रवास करेल?

जर एका समभुज चौकोनाचे कर्ण 16 से.मी. आणि 12 से.मी. असतील, तर त्याच्या बाजूची लांबी ____ असेल.

दोन दंडगोलाकार डब्यांचा पाया समान आहे. प्रत्येकाचा व्यास 14 से.मी. आहे. त्यापैकी एक डबा 10 से.मी. उंच आहे आणि दुसरा 20 से.मी. उंचीचा आहे. त्यांच्या घनफळाचे प्रमाण ___ आहे.

एका दुकानदाराने ग्राहकांना ऑफ-सीझनची 10% सवलत देऊ केली आणि तरीही 26% नफा कमावला. रू. 1120 विक्री किंमत असलेल्या बुटांच्या जोडीची मूळ किंमत काय असेल?

Leave a Comment