Welcome to your Reasoning Practice Test 9 March 2026
20 वर्षांनंतर अमनचे वय हे त्याच्या 10 वर्षांपूर्वीच्या वयाच्या 4 पट असेल. अमनचे वर्तमान वय काढा.
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अक्षरं आणि अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः i.ghtt5634thgt ii.ghtt5634thjt iii.ghtt5634thgt iv.ghtt5634thgt
योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण कराः _pqq _qq_p_ _ qqpq_qp
महकला वर्गामध्ये अग्रस्थानापासून सातवी श्रेणी आणि शेवटून 28 वी श्रेणी मिळाली असल्यास. वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत?
सरासरी काढा. 19, 16, 13, 10,7, 1
एका सायकलचा बाजारभाव रू. 3700 आहे आणि तिच्यावर 10% सूट आहे, तर मग तिची विक्री किंमत असेलः
जर PICTURE चा सांकेतिक शब्द CIPTERU असा बनवला जात असेल तर MIXTURE चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
एका विशेष भाषेमध्ये cam loe tri चा अर्थ died down he, moc tri jes चा अर्थ clouds pour down, tri poz cam चा अर्थ down he goes असा होतो. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये goes साठी कोणता शब्द वापरला गेला आहे.
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 1, 9, 25, 49, 80
एक दुकानदार त्याच्या वस्तू खरेदी किमतीला विकतो, पण तो एक किलो वजनासाठी 875 ग्रॅमचे वजन वापरतो. त्याच्या नफ्याची टक्केवारी काढा.
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 1, 9, 25, 50, 81
जर पुनरावृत्तीला परवानगी नसेल तर 'ORANGE' या शब्दाच्या अक्षरांचा वापर करून किती भिन्न सहा अक्षरी शब्द तयार करता येतील?
A हा C पेक्षा लहान असलेल्या B पेक्षा उंच आहे. D हा E पेक्षा उंच आहे पण B पेक्षा लहान आहे. C हा A पेक्षा लहान आहे. सर्वांत उंच कोण आहे?
'GE' हा शब्द नेहमी एकत्र येईल अशाप्रकारे 'STRANGE' या शब्दाच्या अक्षरांची किती प्रकारे मांडणी केली जाऊ शकते?
9,0, 4, 1, 6 या अंकांमधून किती 5 अंकी संख्या तयार करता येतील, ज्यामध्ये '0' हा दशकस्थानी असेल? (सर्व आकडे वापरणे आवश्यक आहे)
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 121, 143, 166, 187, 209
वेगळा बाहेर काढाः 45, 99, 109, 126, 207
एक पाण्याची टाकी 3 मी. लांब, 2 मी. रुंद आणि 1 मी. खोल आहे. त्यामध्ये किती लिटर पाणी मावू शकते?
B हा A पेक्षा दुप्पट वयाचा आहे, पण तो F पेक्षा लहान आहे. C चे वय A च्या वयापेक्षा अर्धे आहे पण D च्या वयाच्या दुप्पट आहे. सर्वांत मोठा कोण आहे?
शब्दाची गोंधळलेली अक्षरे खाली दिली आहे. प्रत्येक अक्षराला क्रमांक दिला गेला आहे. अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी संख्यांनुसार सूचित केल्याप्रमाणे अक्षरांचा योग्य क्रम देत असलेला विकल्प निवडा. LAEMVR 123456