---Advertisement---

SSC GD Constable Bharti 2026: 25,487 पदांसाठी अधिसूचना जाहीर, अर्ज प्रक्रिया सुरू

December 20, 2025 8:24 AM
SSC GD Constable Bharti 2026: 25,487 पदांसाठी अधिसूचना जाहीर, अर्ज प्रक्रिया सुरू
---Advertisement---

Staff Selection Commission (SSC) यांनी अधिकृतपणे SSC GD Constable Bharti 2026 | ssc gd constable admit card 2025 ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे Constable (General Duty) पदांसाठी Central Armed Police Forces (CAPFs), Secretariat Security Force (SSF) तसेच Rifleman (General Duty) in Assam Rifles Examination 2026 अंतर्गत भरती केली जाणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार ssc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात. Online application process 01 December 2025 ते 31 December 2025 या कालावधीत सुरू असून उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे.


SSC GD Constable Recruitment 2026 – महत्त्वाची माहिती

  • संस्था: Staff Selection Commission
  • पदाचे नाव: Constable (General Duty)
  • एकूण पदसंख्या: 25,487
  • अर्ज पद्धत: Online
  • नोकरी ठिकाण: All India
  • अधिकृत वेबसाईट: ssc.gov.in

SSC GD Constable Bharti 2026 अंतर्गत समाविष्ट दल

ही भरती भारत सरकारच्या विविध paramilitary (निमलष्करी) दलांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देते. भरती खालील दलांमध्ये केली जाणार आहे:

  • Border Security Force (BSF)
  • Central Industrial Security Force (CISF)
  • Central Reserve Police Force (CRPF)
  • Indo-Tibetan Border Police (ITBP)
  • Sashastra Seema Bal (SSB)
  • Secretariat Security Force (SSF)
  • Assam Rifles (AR)

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार 10th Pass असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • 18 ते 23 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

अर्ज शुल्क

  • General / OBC: ₹100/-
  • SC / ST / Ex-Servicemen / महिला उमेदवार: फी नाही

निवड प्रक्रिया

ssc gd constable admit card 2025 | SSC GD Constable Recruitment 2026 साठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाणार आहे:

  1. Computer-Based Test (CBT) – 160 Marks
  2. Physical Efficiency Test (PET) – Qualifying
  3. Physical Standard Test (PST) – Qualifying
  4. Document Verification
  5. Medical Examination

वेतन तपशील

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹21,700 ते ₹69,100 (सरकारी नियमानुसार) वेतन दिले जाईल.


महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख: 01 December 2025
  • अर्जाची अंतिम तारीख: 31 December 2025
  • परीक्षा कालावधी: February – April 2026

SSC GD Constable Bharti 2026 साठी अर्ज कसा कराल?

उमेदवारांनी ssc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन Online पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.


महत्त्वाची सूचना

SSC GD Constable Bharti 2026 ही भारत सरकारच्या permanent government job साठी उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा.

Tags | SSC GD Constable Recruitment 2025, SSC GD Constable 2025, SSC GD Recruitment 2025, SSC GD Constable Vacancy 2025, SSC GD Constable Apply Online 2025, SSC GD Notification 2025, SSC GD Constable Online Form 2025, SSC GD Constable Eligibility 2025, SSC GD Constable Age Limit 2025, SSC GD Constable Exam Date 2025, SSC GD Constable Syllabus 2025, SSC GD Constable Selection Process 2025, SSC GD Constable Salary 2025, SSC GD Constable Admit Card 2025, SSC GD Exam City Slip 2025, SSC GD Constable Hall Ticket 2025, SSC GD CBT Exam Date 2025, SSC GD Physical Test Date 2025, SSC GD Constable Result 2025, SSC GD Answer Key 2025, SSC GD Merit List 2025, SSC GD Cut Off 2025, SSC GD Constable Bharti 2025, SSC GD Constable Vacancy 2025 Hindi, SSC GD Constable Apply Online Kab Aayega, SSC GD Constable Notification 2025 Hindi, SSC GD GD Result Kab Aayega

Admin - Prachi

मी एक WordPress Content Developer व Content Writer असून, गेल्या 2 ते 3 वर्षांचा अनुभव आहे. M.A. (Sociology) शिक्षणाच्या आधारे मी सामाजिक, शैक्षणिक व रोजगारविषयक विषयांवर दर्जेदार, SEO-फ्रेंडली व वाचकाभिमुख Content तयार करते. सध्या मी “रोजगार कट्टा” या Official Website साठी Content Writer म्हणून कार्यरत असून, सोप्या भाषेत अचूक व उपयुक्त माहिती सादर करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Post

BSNL Bharti 2026: भारत संचार निगम लिमिटेडमध्ये 120 सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी पदांची भरती

BSNL Bharti 2026: भारत संचार निगम लिमिटेडमध्ये 120 सिनिअर एक्झिक्युटिव ट्रेनी पदांची भरती

February 28, 2026

सरकारी दूरसंचार क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. BSNL Bharti 2026 Senior Executive Trainee Recruitment 120

Arogya Vibhag MO Bharti 2026: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात MO पदाच्या 1440 जागांसाठी भरती

Arogya Vibhag MO Bharti 2026: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात MO पदाच्या 1440 जागांसाठी भरती

February 28, 2026

महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Arogya Vibhag MO Bharti 2026 Maharashtra 1440 Medical Officer Posts

HPCL Bharti 2026: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 700+जागांसाठी भरती

HPCL Bharti 2026: हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 700+जागांसाठी भरती

February 27, 2026

HPCL Bharti 2026: Hindustan Petroleum Recruitment for 700+ Posts ही सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. Hindustan Petroleum

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 26 फेब्रुवारी 2026

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न – 26 फेब्रुवारी 2026

February 26, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper |English Practice Test 2026 २०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

Konkan Railway Recruitment 2026: KRCL अप्रेंटिस भरतीची सविस्तर माहिती

Konkan Railway Recruitment 2026: KRCL अप्रेंटिस भरतीची सविस्तर माहिती

February 26, 2026

Konkan Railway Corporation Limited (KRCL) कडून वर्ष 2026 साठी अप्रेंटिस पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत

Indian Army Women Agniveer Bharti 2026: भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2026

Indian Army Women Agniveer Bharti 2026: भारतीय सैन्य महिला अग्निवीर भरती 2026

February 25, 2026

भारतीय तरुणींना देशसेवेची सुवर्णसंधी! अंतर्गत अग्निपथ योजनेद्वारे महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या

AIIMS Nursing Officer Bharti 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर पदाच्या 2551 जागांसाठी भरती

AIIMS Nursing Officer Bharti 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर पदाच्या 2551 जागांसाठी भरती

February 25, 2026

आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. AIIMS Nursing Officer Bharti 2026: 2551 Nursing Officer

मराठी सराव टेस्ट – 24 फेब्रुवारी 2026

मराठी सराव टेस्ट – 24 फेब्रुवारी 2026

February 24, 2026

General Knowledge (GK) Practice Paper in Marathi | GK Test Paper | Marathi Online Test 2026२०२६ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा

Federal Bank Bharti 2026: फेडरल बँकेत ऑफिस असिस्टंट पदाची भरती

Federal Bank Bharti 2026: फेडरल बँकेत ऑफिस असिस्टंट पदाची भरती

February 24, 2026

भारताच्या बँकिंग क्षेत्रात वेगाने प्रगती करणाऱ्या Federal Bank मार्फत वर्ष 2026 साठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. Federal Bank

Previous Next

Leave a Comment